अनिल परब यांना मोठा धक्का

रत्नागिरी, दि. १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी – दापोलीमधील साई रिसॉर्ट ४ आठवड्यात पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली […]

अनिल परब यांना मोठा धक्का

रत्नागिरी, दि. १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी – दापोलीमधील साई रिसॉर्ट ४ आठवड्यात पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सोमय्या आणि अनिल परब यांचा या मुद्द्यावरुन कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने रिसॉर्ट चार आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number