पहिलं टार्गेट बीड लोकसभा निवडणुक – पंकजा मुंडे

बीड, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : नुकतीच भाजपाची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी बीडमधून पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.    पंकजा मुंडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे उमेदवारी मिळणं म्हणजे सन्मान – पंकजा मुंडेउमेदवारी […]

पहिलं टार्गेट बीड लोकसभा निवडणुक – पंकजा मुंडे

बीड, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : नुकतीच भाजपाची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी बीडमधून पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.   

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

उमेदवारी मिळणं म्हणजे सन्मान – पंकजा मुंडे
उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती – पंकजा मुंडे
प्रतीमताई आणि माझ्यात चांगला समन्वय – पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यातील जनतेच्या मताकडे लक्ष – पंकजा मुंडे
जबाबदारीचा सन्मान म्हणून स्वीकार करते – पंकजा मुंडे
नवीन अनुभवासाठी नेहमीच तयार – पंकजा मुंडे
निवडणुकीत काय परिस्थिती येते याकडे लक्ष – पंकजा मुंडे
परळीत जास्त त्रास होणार नाही – पंकजा मुंडे
धनंजय मुंडेंचा पक्ष सोबत असल्याने अधिक मत मिळतील – पंकजा मुंडे
राजकारण हा नेहमीच खडतर प्रवास – पंकजा मुंडे
नेत्यांना शिकवण्याचे दिवस आले नाहीत – पंकजा मुंडे
पहिलं टार्गेट बीड लोकसभा निवडणुक – पंकजा मुंडे
जनतेत उत्साहाचं वातावरण – पंकजा मुंडे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number