भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण पवारांच्या भेटीला

नाशिक, दि. १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी – भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपाने पुन्हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने चव्हाण नाराज असल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण भाजपापासून दूर आहेत. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांचे […]

भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण पवारांच्या भेटीला

नाशिक, दि. १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी – भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपाने पुन्हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने चव्हाण नाराज असल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण भाजपापासून दूर आहेत. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number