ठाणे, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली.
मंत्री शंभुराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
युतीचा सिंगल लाईन फॅार्म्युला आहे – मंत्री शंभुराजे देसाई
४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत – मंत्री शंभुराजे देसाई
मागच्या वेळी आम्ही ज्या जागा लढलो त्या जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत – मंत्री शंभुराजे देसाई
तिन्ही वरिष्ठ नेत्यांचे यांवर एकमत होईल – मंत्री शंभुराजे देसाई
आमच्यात जागा वाटपाबाबत रस्सीखेच अजिबात नाही आहे – मंत्री शंभुराजे देसाई
ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे. यामुळे एक्सचेंज करण्याचा प्रश्नच येत नाही – मंत्री शंभुराजे देसाई
आमच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत हे आम्ही केंद्रातील वरिष्ठांना सांगितले आहे – मंत्री शंभुराजे देसाई
विजय शिवतारे यांचे ते व्यक्तिगत मत आहे – मंत्री शंभुराजे देसाई
वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात कोणी काहीही करु नये – मंत्री शंभुराजे देसाई
२२ जागा आम्ही लढवल्या होत्या. त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत – मंत्री शंभुराजे देसाई
तीन मंत्र्यांना लोकसभेत उतरवणार अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही – मंत्री शंभुराजे देसाई