उर्फीच्या चेहऱ्याला झालं तरी काय ?

मुंबई, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल उर्फी जावेद ही तिच्या अनोख्या फॅशनमुले कायमच चर्चेत असते. ती नेहमीच इंस्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. उर्फीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केलाय. उर्फी जावेद हिचा हा फोटो पाहून तिचे चाटे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.या फोटोत उर्फी जावेद हिच्या चेहऱ्याला […]

उर्फीच्या चेहऱ्याला झालं तरी काय ?

मुंबई, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल उर्फी जावेद ही तिच्या अनोख्या फॅशनमुले कायमच चर्चेत असते. ती नेहमीच इंस्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. उर्फीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केलाय. उर्फी जावेद हिचा हा फोटो पाहून तिचे चाटे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.या फोटोत उर्फी जावेद हिच्या चेहऱ्याला इन्फेक्शन झाल्याचे बघायला मिळतंय. याचाच फोटो उर्फी जावेद हिने शेअर केलाय.

उर्फीने तिला किडा चावल्याने तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाल्याचे सांगितले आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून तशी उर्फी जावेद ही तिच्या नेहमीच्या चित्रविचित्र लूकमध्ये दिसली नाहीये. यामुळे उर्फी सुधारल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number