राज्यमंत्री मंडळाची दुसरी बैठक

प्रतिनिधी, मुंबई, दि. १३ मार्च २०२४ : राज्यमंत्री मंडळाची बैठक बुधवारी बोलवण्यात आली आहे. सोमवारी बैठक झाल्यानंतर बुधवारी दुसरी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला दुपारी १२.०० वाजता बैठकीला सुरुवात होईल. राज्यमंत्री मंडळाची बैठक मंत्रालयात बोलवण्यात आली आहे. आचारसंहिता […]

राज्यमंत्री मंडळाची दुसरी बैठक

प्रतिनिधी, मुंबई, दि. १३ मार्च २०२४ : राज्यमंत्री मंडळाची बैठक बुधवारी बोलवण्यात आली आहे. सोमवारी बैठक झाल्यानंतर बुधवारी दुसरी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला दुपारी १२.०० वाजता बैठकीला सुरुवात होईल. राज्यमंत्री मंडळाची बैठक मंत्रालयात बोलवण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधीची ही शेवटची मंत्रीमंडळ बैठक असण्याची शक्यता आहे. या बैठकीतून मोठ्या प्रमाणात योजनांना मान्यता देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number