हरियाणात आज सैनी सरकारची अग्निपरीक्षा

प्रतिनिधी, चंडीगढ, दि. १३ मार्च २०२४ : हरियाणात भाजपाने आपला मित्र जेजेपी सोबतची युती तोडली आणि विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या जागी नायब सिंग सैनी यांना नवीन मुख्यमंत्री बनवले. आता हरियाणाच्या नव्या सरकारला आज सकाळी ११ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. ९० सदस्यीय हरियाणा विधानसभेत भाजपचे ४१ आमदार आहेत. याशिवाय काही अपक्ष आमदारांचाही […]

हरियाणात आज सैनी सरकारची अग्निपरीक्षा

प्रतिनिधी, चंडीगढ, दि. १३ मार्च २०२४ : हरियाणात भाजपाने आपला मित्र जेजेपी सोबतची युती तोडली आणि विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या जागी नायब सिंग सैनी यांना नवीन मुख्यमंत्री बनवले. आता हरियाणाच्या नव्या सरकारला आज सकाळी ११ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. ९० सदस्यीय हरियाणा विधानसभेत भाजपचे ४१ आमदार आहेत. याशिवाय काही अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. अशा स्थितीत भाजपला एकूण ४८ आमदारांचा पाठिंबा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number