रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात

मॉस्को, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : रशियन लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हो प्रदेशात मंगळवारी ही घटना घडली. या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियन लष्कराचे IL-७६ विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान […]

रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात

मॉस्को, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : रशियन लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हो प्रदेशात मंगळवारी ही घटना घडली. या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

रशियन लष्कराचे IL-७६ विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. क्रॅश साइटवरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number