Wednesday, April 23, 2025 03:21:28 PM

हिंगोलीत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

हिंगोलीत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

हिंगोली, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली येथे 'शासन आपल्या दारी' निमित्त हेलिपॅडवर उतरत असतांना मराठा समाजाकडून सगे सोयरेचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी काळे झेंडे दाखविले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. शिउबाठ गटाच्या जिल्हाप्रमुख आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अनेक गावातून शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी पाठविलेल्या बसेस रिकाम्या परत आल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री