आता पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यात मल्टिस्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटल भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना संबोधित केले. या सोहळ्याला लोकांनी प्रचंड गर्दी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी भाषणावेळी […]

आता पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यात मल्टिस्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटल भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना संबोधित केले. या सोहळ्याला लोकांनी प्रचंड गर्दी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी भाषणावेळी अनेक वक्तव्ये केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे

पालकमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करतो – उपमुख्यमंत्री अजित पवार
जवळपास 500 कोटींच्या कामाचं भूमिपूजन पुण्यात होत आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार
महानगर पालिकेच्या निवडणुका दोन वर्षांपेक्षा लांबल्या पण त्या सुप्रीमकोर्टमुळे लांबल्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
या हॉस्पिटलमध्ये १० टक्के बेड पूर्ण पणे मोफत आणि ६ टक्के शासकीय दराने – उपमुख्यमंत्री अजित पवार
हॉस्पिटल गरिबांसाठी आरक्षित – उपमुख्यमंत्री अजित पवार
दोन्ही दादांनी या ठिकाणी नगरसेवक निवडून आणलेत – उपमुख्यमंत्री अजित पवार
एक दादा भाजपाचे एक राष्ट्रवादीचे – उपमुख्यमंत्री अजित पवार
आम्हीच या ठिकाणी हॉस्पिटलसाठी प्रयत्न केलेत – उपमुख्यमंत्री अजित पवार
आता पुन्हा नरेंद्र मोदीना पंतप्रधान करायचं आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number