सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही – मुख्यमंत्री

सातारा, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पाटण परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण केले. त्यावेळी तेथील नागरिकांना त्यांनी संबोधित केले. मुख्यमंत्री शिंदेच्या भाषणातील प्रमुख मुद्दे दिवसातले १६ ते १८ तास काम करतो – मुख्यमंत्री१८ तास काम करतो शेतकऱ्यांच्या बांधावर जातो – मुख्यमंत्रीसोन्याचा […]

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही – मुख्यमंत्री

सातारा, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पाटण परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण केले. त्यावेळी तेथील नागरिकांना त्यांनी संबोधित केले.

मुख्यमंत्री शिंदेच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

दिवसातले १६ ते १८ तास काम करतो – मुख्यमंत्री
१८ तास काम करतो शेतकऱ्यांच्या बांधावर जातो – मुख्यमंत्री
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, शिंदेची ठाकरेंवर टीका – मुख्यमंत्री
मी उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही – मुख्यमंत्री
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार इनोव्हा गाड्या – मुख्यमंत्री
तहसिलदार आणि प्रांत यांना स्कॉर्पिओ गाडी देण्यात येणार – मुख्यमंत्री
अंगणवाडी सेविकांना, आशा सेविकांना सरकार निराश करणार नाही – मुख्यमंत्री
हे सर्वसामान्यंच सरकार आहे – मुख्यमंत्री
विरोधकांना कामातून उत्तर देतो – मुख्यमंत्री
केंद्राची राज्याला भरघोस मदत – मुख्यमंत्री
विरोधकांच्या पोटदुखीचा उपचार केला जाईल – मुख्यमंत्री

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number