भास्कर जाधव शिवसेनेच्या वाटेवर ?

रत्नागिरी, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे नेते भास्कर जाधव शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. ‘माझ्यासोबत विश्वासघाताचे राजकारण खेळले गेले आहे… मनातील खंत उघड करायची आहे… ‘ असे पत्र त्यांनी लिहिले आहे. भास्कर जाधव यांनी रविवारी समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन […]

भास्कर जाधव शिवसेनेच्या वाटेवर ?

रत्नागिरी, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे नेते भास्कर जाधव शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. ‘माझ्यासोबत विश्वासघाताचे राजकारण खेळले गेले आहे… मनातील खंत उघड करायची आहे… ‘ असे पत्र त्यांनी लिहिले आहे. भास्कर जाधव यांनी रविवारी समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामुळे भास्कर जाधव शिउबाठा सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number