महिला दिनी पोलीस दलातील महिलांना घडवली हेलिकॉप्टर सैर

मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जात आहे. अशातच मुंबईच्या सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काने यांनी महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसांना सुखद धक्का दिला आहे. राजेंद्र काने यांच्या प्रयत्नाने सांताक्रुज […]

महिला दिनी पोलीस दलातील महिलांना घडवली हेलिकॉप्टर सैर

मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जात आहे. अशातच मुंबईच्या सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काने यांनी महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसांना सुखद धक्का दिला आहे. राजेंद्र काने यांच्या प्रयत्नाने सांताक्रुज पोलीस ठाण्यात कार्यरत सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईच्या पवन हाऊस येथून हेलिकॉप्टरमध्ये बसवून मुंबई दर्शन घडवले. हेलिकॉप्टर सर घडून आल्यामुळे सर्व महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी राजेंद्र काने यांचे आभार देखील मानले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number