पोखरणमध्ये सैन्याच्या कवायती

पोखरण, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : राजस्थानमधील पोखरण येथे भारत – पाकिस्तान सीमेजवळ भूदल, नौदल आणि हवाई दल संयुक्त कवायती करणारआहेत. या कवायती मंगळवार १२ मार्च रोजी होणार आहेत. ‘भारत शक्ती’ या नावाने सैन्याच्या संयुक्त कवायती होणार आहेत. कवायतींद्वारे अनेक आधुनिक शस्त्रांची चाचणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कवायतींना उपस्थित राहणार आहेत.

पोखरणमध्ये सैन्याच्या कवायती

पोखरण, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : राजस्थानमधील पोखरण येथे भारत – पाकिस्तान सीमेजवळ भूदल, नौदल आणि हवाई दल संयुक्त कवायती करणार
आहेत. या कवायती मंगळवार १२ मार्च रोजी होणार आहेत. ‘भारत शक्ती’ या नावाने सैन्याच्या संयुक्त कवायती होणार आहेत. कवायतींद्वारे अनेक आधुनिक शस्त्रांची चाचणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कवायतींना उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number