लालूंची मोदींवर वादग्रस्त टीका

नवी दिल्ली,६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू यादव त्यांच्या अजब वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. यावेळीही त्यांनी असंच काही केलं आहे. आईच्या निधनानंतर मुंडण का केलं नाही?  अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे लालू यादव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number