नवनीत राणांची युवा स्वाभिमान पार्टी

अमरावती, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे पहिले संमेलन महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये होणार आहे. या संमेलनासाठी नवनीत राणांचे समर्थक आणि दीड लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते हजारो वाहनांतून नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. अमरावती नागपूर महामार्गावरून नवनीत राणांचे समर्थक आणि कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने […]

नवनीत राणांची युवा स्वाभिमान पार्टी

अमरावती, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे पहिले संमेलन महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये होणार आहे. या संमेलनासाठी नवनीत राणांचे समर्थक आणि दीड लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते हजारो वाहनांतून नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. अमरावती नागपूर महामार्गावरून नवनीत राणांचे समर्थक आणि कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

खासदार नवनीत राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी
युवा स्वाभिमान पार्टीचे नागपूरमध्ये संमेलन
संमेलनासाठी समर्थक हजारो वाहनांतून नागपूरच्या दिशेने रवाना
नवनीत राणांचे समर्थक आणि दीड लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते संमेलनासाठी रवाना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number