‘माझ्या मुलाला वाचवा’

नवी दिल्ली, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे नेते आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आदित्य यांचे नाव दिशा सालियन प्रकरणातून काढून टाकण्याची विनंती करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते. या भेटीचे वृत्त आल्यापासून शिउबाठा नेते […]

‘माझ्या मुलाला वाचवा’

नवी दिल्ली, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे नेते आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आदित्य यांचे नाव दिशा सालियन प्रकरणातून काढून टाकण्याची विनंती करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते. या भेटीचे वृत्त आल्यापासून शिउबाठा नेते आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे.

शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना लढण्यास सांगत आहेत. पण सुपुत्राच्या राजकीय भवितव्यासाठी थेट राजकीय विरोधकाची भेट घेत आहेत. या दुटप्पी वर्तनामुळेच शिउबाठाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number