नव धारावीत व्यावसायिकांना मिळेल जीएसटी माफी

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापन करण्यात आली आहे. ही कंपनी नव धारावी विकसित करणार आहे. या वसाहतीत पात्र नागरिकांना सरकारी नियमांनुसार घर मिळेल. नव धारावीत पुनर्वसित व्यवसायास पाच वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करातून परतावा मिळणार आहे. या जीएसटी माफीमुळे नव धारावीत व्यवसाय व्यवस्थित […]

नव धारावीत व्यावसायिकांना मिळेल जीएसटी माफी

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापन करण्यात आली आहे. ही कंपनी नव धारावी विकसित करणार आहे. या वसाहतीत पात्र नागरिकांना सरकारी नियमांनुसार घर मिळेल. नव धारावीत पुनर्वसित व्यवसायास पाच वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करातून परतावा मिळणार आहे. या जीएसटी माफीमुळे नव धारावीत व्यवसाय व्यवस्थित सुरू करण्यास व्यावसायिकांना मदत होईल.

रहिवासी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सवलत लागू होईल. व्यवसायांना आणखी स्पर्धात्मक होण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. जीएसटी माफीद्वारे नव धारावीत व्यवसाय उभारणीस मदत केली जाईल. यातून अर्थचक्राला गती मिळण्यास मदत होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number