मोदी विरोधकांची पुण्यात सभा

पुणे, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मोदी विरोधकांची पुण्यात सभा झाली. या सभेत राशपचे नेते सहभागी झाले. याआधी राशपने रायगडावर जाऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या पक्ष चिन्हाचे औपचारिक उद्घाटन केले. या निमित्ताने चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number