उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ‘एवढ्या’ जागा लढवणार

लखनऊ, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७ जागा आणि समाजवादी पक्ष ६३ जागा लढवणार आहे. वाराणसी या लोकसभा मतदारसंघासाठी समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केला होता. पण आता ही जागा समाजवादी पक्षाने काँग्रेसला देणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसकडून वाराणसी मतदारसंघातून उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय पुन्हा एकदा पंतप्रधान […]

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ‘एवढ्या’ जागा लढवणार

लखनऊ, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७ जागा आणि समाजवादी पक्ष ६३ जागा लढवणार आहे. वाराणसी या लोकसभा मतदारसंघासाठी समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केला होता. पण आता ही जागा समाजवादी पक्षाने काँग्रेसला देणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसकडून वाराणसी मतदारसंघातून उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number