सिद्धूची भाजपात घरवापसी ?

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू २२ फेब्रुवारी रोजी भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. पंजाब काँग्रेसची लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली. या बैठकीला सिद्धू गैरहजर होता. मागील काही दिवसांपासून सिद्धू काँग्रेसशी संबंधित कार्यक्रमांपासून दूर आहे. यामुळेच सिद्धू भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा जोर […]

सिद्धूची भाजपात घरवापसी ?

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू २२ फेब्रुवारी रोजी भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. पंजाब काँग्रेसची लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली. या बैठकीला सिद्धू गैरहजर होता. मागील काही दिवसांपासून सिद्धू काँग्रेसशी संबंधित कार्यक्रमांपासून दूर आहे. यामुळेच सिद्धू भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. भाजपा पंजाबमध्ये एका लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात आहे. सिद्धूच्या रुपाने त्यांची ही गरज पूर्ण होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number