‘…तर पक्ष माझा असता’

बारामती, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ‘वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे…. आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं. काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात आला […]

‘…तर पक्ष माझा असता’

बारामती, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ‘वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे…. आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं. काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात आला असता’ असे अजित पवार म्हणाले. ते बारामती येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. वरिष्ठांच्या म्हणजे शरद पवारांच्या पोटी जन्माला आला असतो, तर पक्ष माझा झाला असता. सख्ख्या भावाचाच मुलगा असूनही मला आणि माझ्या परिवाला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number