‘१२ वी फेल’ फेम अभिनेत्यानं दिली गोड बातमी

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून ‘१२ वी फेल'(12th Fail) हा चित्रपट बराच चर्चेत आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता विक्रांत मेस्सीची देखील सध्या मोठी क्रेझ आहे. दरम्यान आता आणखी एका कारणामुळे विक्रांत हा चर्चेत आला आहे. ते म्हणजे विक्रांत आता बाबा झालाय.           View this post on Instagram […]

‘१२ वी फेल’ फेम अभिनेत्यानं दिली गोड बातमी

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून ‘१२ वी फेल'(12th Fail) हा चित्रपट बराच चर्चेत आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता विक्रांत मेस्सीची देखील सध्या मोठी क्रेझ आहे. दरम्यान आता आणखी एका कारणामुळे विक्रांत हा चर्चेत आला आहे. ते म्हणजे विक्रांत आता बाबा झालाय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

अभिनेता विक्रांत मेस्सीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक खास पोस्ट करत आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. हे दोघे कलाकार आई बाबा झाले असून त्यांच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या पोस्टमध्ये विक्रांतने लिहिलंय कि “आम्हाला आमच्या मुलाचे आगमन झाले याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. आम्ही खूपच आनंदित आहोत. त्याला शितल आणि विक्रांतकडून खूप सारं प्रेम…”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number