ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटची चोरी, एकाचे निलंबन

सासवड, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएमचे कंट्रोल युनिट चोरण्यात आले. या प्रकरणात सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी चोरांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. चोरी झालेले कंट्रोल युनिट सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्या सरकारी अधिकाऱ्याची होती त्याचे निलंबन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number