राज्यसभेत काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी सहभागी झाले. त्यांनी या निमित्ताने केलेल्या भाषणात देशात २०१४ ते २०२४ दरम्यान झालेल्या विकासाचा आढावा घेतला. काँग्रेसच्या इंग्रजांना धार्जिण्या असलेल्या धोरणाचा समाचार घेतला. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दीर्घ काळ देशाचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला अनेक […]

राज्यसभेत काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी सहभागी झाले. त्यांनी या निमित्ताने केलेल्या भाषणात देशात २०१४ ते २०२४ दरम्यान झालेल्या विकासाचा आढावा घेतला. काँग्रेसच्या इंग्रजांना धार्जिण्या असलेल्या धोरणाचा समाचार घेतला. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दीर्घ काळ देशाचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला अनेक प्रश्न विचारले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

भारताला २०४७ पर्यंत विकसित देश करणार
सबका साथ, सबका विकास ही आहे मोदी गॅरंटी
सरकारने दहा वर्षात अनेक धाडसी आणि धोरणात्मक निर्णय घेतले
देशाला अनेक अडीअडणींमधून आणि संकटातून बाहेर काढले
देशाला सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांच्या यादीत आणले
पायाभूत विकासाला प्राधान्य
मोदी सरकारच्या काळात सरकारी कंपन्या आर्थिकदृष्ट्या आणखी सशक्त झाल्या
काँग्रेसच्या काळात सरकारी कंपन्यांची जास्त प्रगती झाली नाही
काही मोठ्या सरकारी कंपन्यांचे काँग्रेसच्या काळात नुकसान झाले
काँग्रेससाठी ४० जागा जिंकणे हे पण आव्हान आहे
भाजपाच्या नेतृत्वात रालोआ ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार
काँग्रेस कायम इंग्रजांना धार्जिणे धोरण राबवत राहिले
इंग्रजांनी केलेले कायदे काँग्रेसने दीर्घकाळ सत्तेत असूनही रद्द केले नाही की बदलले नाही
राजपथाचे नाव कर्तव्यपथ केले नाही
पंतप्रधान नेहरू आरक्षणाच्या विरोधात
नेहरूंचे पत्र पंतप्रधानांनी राज्यसभेच्या पटलावर आणले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number