मुख्यमंत्री शिंदे धाराशिव दौऱ्यावर

धाराशिव , ७ फेब्रुवारी २०२४,प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (७ फेब्रुवारी रोजी ) धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते धाराशिव जिल्ह्यातील तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात भव्य सभा घेणार आहेत . सकाळी ११ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले असून ,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर या दौऱ्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री शिंदे […]

मुख्यमंत्री शिंदे धाराशिव दौऱ्यावर

धाराशिव , ७ फेब्रुवारी २०२४,प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (७ फेब्रुवारी रोजी ) धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते धाराशिव जिल्ह्यातील तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात भव्य सभा घेणार आहेत . सकाळी ११ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले असून ,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर या दौऱ्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे

शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांचा हा पहिलाच धाराशिव दौरा आहे. एकीकडे या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उमेदवारीची चर्चाही होताना दिसत आहे त्यामुळे या दौऱ्यात मुख्यमंत्री लोकसभेच्या अनुषंगाने काही घोषणा करतील का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number