‘काँग्रेसला एवढा अहंकार कसला ?’

कोलकाता, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसला एवढा अहंकार कसला ?…. लोकसभेत ४० जागा तरी जिंकू शकेल का काँग्रेस ?…. हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाला हरवून दाखवा… या शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आव्हान दिले. काँग्रेसचे राजकीय वास्तवाचे भान सुटत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी […]

‘काँग्रेसला एवढा अहंकार कसला ?’

कोलकाता, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसला एवढा अहंकार कसला ?…. लोकसभेत ४० जागा तरी जिंकू शकेल का काँग्रेस ?…. हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाला हरवून दाखवा… या शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आव्हान दिले. काँग्रेसचे राजकीय वास्तवाचे भान सुटत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी मोदी विरोधी आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेतून काँग्रेसवर टीका केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number