रोहित अडचणीत, पवार चिंतेत

मुंबई, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर रोहित पवार ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर झाले आहेत. रोहित ईडीच्या कार्यालयात असेपर्यंत ‘बसून राहणार’ असे सांगत शरद पवार आणि सुप्रिया सुळे जवळच असलेल्या सुप्रिया गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसून आहेत. यामुळे नातू अडचणीत सापडल्याचे बघून आजोबा आणि आत्याच्या चिंतेत वाढ झाल्याची चर्चा […]

रोहित अडचणीत, पवार चिंतेत

मुंबई, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर रोहित पवार ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर झाले आहेत. रोहित ईडीच्या कार्यालयात असेपर्यंत ‘बसून राहणार’ असे सांगत शरद पवार आणि सुप्रिया सुळे जवळच असलेल्या सुप्रिया गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसून आहेत. यामुळे नातू अडचणीत सापडल्याचे बघून आजोबा आणि आत्याच्या चिंतेत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याआधी रोहित पवार ईडीच्या मुंबई कार्यालयात जात असताना त्यांच्या निवडक समर्थकांनी मुंबईत शक्तिप्रदर्शन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number