लोणावळ्यात जरांगेंचा मेणाचा पुतळा

लोावळा, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लोणावळ्याच्या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील अशोक माळसकर या तरुणाने हा पुतळा तयार केला आहे. अवघ्या तीन महिन्यात हा पुतळा साकारण्यात आला आहे. जरांगे यांची परवानगी घेऊन संग्रहालयात ठेवण्यासाठी त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला […]

लोणावळ्यात जरांगेंचा मेणाचा पुतळा

लोावळा, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लोणावळ्याच्या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील अशोक माळसकर या तरुणाने हा पुतळा तयार केला आहे. अवघ्या तीन महिन्यात हा पुतळा साकारण्यात आला आहे. जरांगे यांची परवानगी घेऊन संग्रहालयात ठेवण्यासाठी त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या मेणाच्या पुतळ्यासह लोणावळ्याच्या संग्रहालयात अनेक लोकप्रिय व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number