नाशिक, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव गटाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला उद्धव गटाचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील. अधिवेशनाची सुरुवात सकाळी दहा वाजता होईल. यानंतर संध्याकाळी सात वाजता उद्धव यांची नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे. याआधी सोमवारी २२ जानेवारी रोजी संध्याकाळी उद्धव यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले […]
नाशिक, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव गटाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला उद्धव गटाचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील. अधिवेशनाची सुरुवात सकाळी दहा वाजता होईल. यानंतर संध्याकाळी सात वाजता उद्धव यांची नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे. याआधी सोमवारी २२ जानेवारी रोजी संध्याकाळी उद्धव यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आरती केली. नंतर उद्धव यांनी घाटावर जाऊन गोदावरी नदीची आरती केली.