सूरज चव्हाणला ईडी कोठडी

मुंबई, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : कोरोना संकटाच्या काळात खिचडी घोटाळा केल्याप्रकरणी सूरज चव्हाणला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी दिली. सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. कोरोना काळात खिचडी निर्मिती, पॅकिंग, वितरण याचे कंत्राट सूरज चव्हाण याला मिळाले होते. खिचडीच्या कंत्राटाच्या निमित्ताने सूरज चव्हाण याने ६.३७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा […]

सूरज चव्हाणला ईडी कोठडी

मुंबई, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : कोरोना संकटाच्या काळात खिचडी घोटाळा केल्याप्रकरणी सूरज चव्हाणला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी दिली. सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. कोरोना काळात खिचडी निर्मिती, पॅकिंग, वितरण याचे कंत्राट सूरज चव्हाण याला मिळाले होते. खिचडीच्या कंत्राटाच्या निमित्ताने सूरज चव्हाण याने ६.३७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून सूरज चव्हाण याला बुधवारी अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयात सादर केले जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number