उद्धव समर्थक आमदार राजन साळवींविरोधात गुन्हा

रत्नागिरी, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे उद्धव समर्थक आमदार राजन साळवी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या पत्नी आणि मोठ्या मुलाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. अटकेची कारवाई झाली तर त्याला सामोरा जाईन पण परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. दबाव टाकण्यासाठी एसीबीमार्फत कारवाई सुरू असल्याचेही […]

उद्धव समर्थक आमदार राजन साळवींविरोधात गुन्हा

रत्नागिरी, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे उद्धव समर्थक आमदार राजन साळवी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या पत्नी आणि मोठ्या मुलाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. अटकेची कारवाई झाली तर त्याला सामोरा जाईन पण परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. दबाव टाकण्यासाठी एसीबीमार्फत कारवाई सुरू असल्याचेही आमदार राजन साळवी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number