‘अटल सेतूवर अटलजींचा फोटो का नाही ?’

मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अटल सेतूचे उद्घाटन झाले. पण सेतूवर अटलजींचा फोटो कुठे होता ? राम मंदिर बांधले पण त्यात कृपया स्वत:ची नाही तर रामाची मूर्ती लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नाशिकमध्ये २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहे. नंतर गोदावरी नदीच्या काठावरती […]

‘अटल सेतूवर अटलजींचा फोटो का नाही ?’

मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अटल सेतूचे उद्घाटन झाले. पण सेतूवर अटलजींचा फोटो कुठे होता ? राम मंदिर बांधले पण त्यात कृपया स्वत:ची नाही तर रामाची मूर्ती लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नाशिकमध्ये २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहे. नंतर गोदावरी नदीच्या काठावरती आरती करणार आहे, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाचे २३ जानेवारीला शिबीर आहे नंतर गोल्फ क्लबला सभा आहे; असे उद्धव यांनी सांगितले. रामाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते करावी, अशी मागणी उद्धव यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number