पूंछमध्ये दहशतवादी हल्ला

पूंछ, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये शुक्रवारी १२ जानेवारी २०२४ रोजी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. यानंतर लष्कराने लगेच प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. गोळीबार ज्या दिशेने सुरू होता त्या दिशेला लष्कराने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अंधारामुळे अद्याप दहशतवादी नेमके किती आहेत आणि कोणत्या ठिकाणी लपले आहेत हे समजलेले नाही. याआधी २१ डिसेंबर […]

पूंछमध्ये दहशतवादी हल्ला

पूंछ, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये शुक्रवारी १२ जानेवारी २०२४ रोजी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. यानंतर लष्कराने लगेच प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. गोळीबार ज्या दिशेने सुरू होता त्या दिशेला लष्कराने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अंधारामुळे अद्याप दहशतवादी नेमके किती आहेत आणि कोणत्या ठिकाणी लपले आहेत हे समजलेले नाही. याआधी २१ डिसेंबर २०२३ रोजी दहशतवाद्यांनी पूंछमध्येच बफलियाज येथे लष्कराच्या दोन वाहनांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले आणि दोन जखमी झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number