शिवसेना खासदाराला आयकर विभागाची नोटीस

मुंबई, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रकरणात आयकर विभागाने १९ कोटी रुपयांचा हिशोब मागितला आहे. भावना गवळी यांना २९ डिसेंबर २०२३ रोजी नोटीस देण्यात आली. त्यांना पाच जानेवारी २०२४ पर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास आयकर विभाग भावना गवळी यांची […]

शिवसेना खासदाराला आयकर विभागाची नोटीस

मुंबई, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रकरणात आयकर विभागाने १९ कोटी रुपयांचा हिशोब मागितला आहे. भावना गवळी यांना २९ डिसेंबर २०२३ रोजी नोटीस देण्यात आली. त्यांना पाच जानेवारी २०२४ पर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास आयकर विभाग भावना गवळी यांची चौकशी करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number