इराणमध्ये जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ बॉम्बस्फोट

तेहरान, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात १०३ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. कासीम सुलेमानी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा सर्वोच्च कमांडर होता. पण अमेरिकेने त्याला दहशतवादी घोषीत केले होते. ड्रोनच्या मदतीने हल्ला करून अमेरिकेने ३ जानेवारी २०२० रोजी त्याला ठार केले […]

इराणमध्ये जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ बॉम्बस्फोट

तेहरान, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात १०३ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. कासीम सुलेमानी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा सर्वोच्च कमांडर होता. पण अमेरिकेने त्याला दहशतवादी घोषीत केले होते. ड्रोनच्या मदतीने हल्ला करून अमेरिकेने ३ जानेवारी २०२० रोजी त्याला ठार केले होते. सुलेमानीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इराणमध्ये त्याच्या कबरीजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बॉम्बस्फोट झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number