सिद्धिविनायकाच्या अलंकारांचा लिलाव

मुंबई, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव केला जाणार आहे. अलंकारांमध्ये प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठय़ा, सोन्याच्या साखळय़ा, हार यांचा समावेश आहे. लिलाव सोमवार, २५ डिसेंबरला सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मंदिराच्या आवारात आयोजित केला जाणार आहे. लिलावादिवशी दागिने मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ […]

सिद्धिविनायकाच्या अलंकारांचा लिलाव

मुंबई, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव केला जाणार आहे. अलंकारांमध्ये प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठय़ा, सोन्याच्या साखळय़ा, हार यांचा समावेश आहे.

लिलाव सोमवार, २५ डिसेंबरला सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मंदिराच्या आवारात आयोजित केला जाणार आहे. लिलावादिवशी दागिने मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवले जाणार आहेत, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number