भाजपाची नड्डांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत बैठक

नवी दिल्ली, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच भाजपने मिशन-२०२४ ची तयारी म्हणून दिल्लीत भाजप पक्षाकडून शुक्रवारी (दि. २२ डिसेंबर २०२३) बैठक बोलवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात, भाजपने २२ आणि २३ डिसेंबर रोजी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस, राष्ट्रीय अधिकारी आणि देशभरातील सर्व मोर्चांचे अध्यक्ष […]

भाजपाची नड्डांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत बैठक

नवी दिल्ली, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच भाजपने मिशन-२०२४ ची तयारी म्हणून दिल्लीत भाजप पक्षाकडून शुक्रवारी (दि. २२ डिसेंबर २०२३) बैठक बोलवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात, भाजपने २२ आणि २३ डिसेंबर रोजी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस, राष्ट्रीय अधिकारी आणि देशभरातील सर्व मोर्चांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत. भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात तसेच सर्व आघाडी यांच्या कामाबाबत चर्चा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीचा आढावादेखील या बैठकीत घेतला जाणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

भाजपाची शुक्रवारी बैठक
नड्डांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत बैठक
शुक्रवार, शनिवारी होणार बैठक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number