धुळ्यातील तापमानाचा पारा घसरला

धुळे, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा हा ७.५ अंशापर्यंत घसरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा खाली येत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे जिल्हा शासकीय कृषी महाविद्यालयात ७.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून थंडी वाढल्याने नागरिक रात्रीच्या वेळेस शेकोटीचा सहारा घेत […]

धुळ्यातील तापमानाचा पारा घसरला

धुळे, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा हा ७.५ अंशापर्यंत घसरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा खाली येत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे जिल्हा शासकीय कृषी महाविद्यालयात ७.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून थंडी वाढल्याने नागरिक रात्रीच्या वेळेस शेकोटीचा सहारा घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने तापमानाचा पारा १० अंशावर होता. गुलाबी थंडी पडत असल्याने या थंडीचा आनंद नागरिक घेत आहेत. ही थंडी रब्बी पिकांसाठी चांगलीच पोषक ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number