भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय

नवी मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना भारताच्या महिला क्रिकेट संघाने ३४७ धावांनी जिंकला. या दणदणीत विजयासाठी भारताच्या महिला क्रिकेट संघाचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अभिनंदन केले. ऐतिहासिक विजय या शब्दात जय शाह यांनी या विजयाचे वर्णन केले. भारताने उत्तम सांघिक कामगिरी करून हे यश मिळवले असेही जय शाह म्हणाले. […]

भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय

नवी मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना भारताच्या महिला क्रिकेट संघाने ३४७ धावांनी जिंकला. या दणदणीत विजयासाठी भारताच्या महिला क्रिकेट संघाचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अभिनंदन केले. ऐतिहासिक विजय या शब्दात जय शाह यांनी या विजयाचे वर्णन केले. भारताने उत्तम सांघिक कामगिरी करून हे यश मिळवले असेही जय शाह म्हणाले.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ३४७ धावांनी विजय
महिला कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय
कसोटीवीर दीप्ती शर्मा

भारतीय महिला क्रिकेट संघ
पहिला डाव : सर्वबाद ४२८ धावा
दुसरा डाव : ६ बाद १८६, डाव घोषीत

इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ
पहिला डाव : सर्वबाद १३६ धावा
दुसरा डाव : सर्वबाद १३१ धावा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number