महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन, कामकाजाचे Live Updates

विधानपरिषदेचे कामकाज Live Updates ‘पुरवणी मागण्यांवर चर्चा होत नाही’शेकापच्या जयंत पाटलांचा विधान परिषदेत आरोप एकूण ५५ ,५२०.७७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादरउपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या डिसेंबर २०२३ मधील पुरवणी मागण्यानागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, विधानपरिषदेत कामकाज सुरू विधानसभेचे कामकाज Live Updates विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूबशोकप्रस्ताव सादर केल्यानंतर कामकाज तहकूबकामकाज शुक्रवारी सकाळी ११ वाजता […]

महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन, कामकाजाचे Live Updates

विधानपरिषदेचे कामकाज Live Updates

‘पुरवणी मागण्यांवर चर्चा होत नाही’
शेकापच्या जयंत पाटलांचा विधान परिषदेत आरोप

एकूण ५५ ,५२०.७७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या डिसेंबर २०२३ मधील पुरवणी मागण्या
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, विधानपरिषदेत कामकाज सुरू

विधानसभेचे कामकाज Live Updates

विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
शोकप्रस्ताव सादर केल्यानंतर कामकाज तहकूब
कामकाज शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार

विरोधी पक्षनेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही – फडणवीस
नियमापेक्षा जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला – फडणवीस
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी – फडणवीस
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार – फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – वडेट्टीवार

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर सर्वात शेवटी
हिवाळी अधिवेशनात सरकार चार अध्यादेश आणि नऊ विधेयके मांडणार
संजय शिरसाट, मनीषा चौधरी, यशोमती ठाकूर, चेतन तुपे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती
नागपूर : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number