कोण होणार मुख्यमंत्री ?

भाजपाने छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील विधानभेच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला. बहुमतासह भाजपाची सत्ता आली आहे. भाजपाच्या विजयाला २४ तास झाले तरी मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा भाजपाची सत्ता होती त्यावेळी जे नेते मुख्यमंत्री होते त्यांनाच संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना पुढे आणले जाणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. […]

कोण होणार मुख्यमंत्री ?

भाजपाने छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील विधानभेच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला. बहुमतासह भाजपाची सत्ता आली आहे. भाजपाच्या विजयाला २४ तास झाले तरी मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा भाजपाची सत्ता होती त्यावेळी जे नेते मुख्यमंत्री होते त्यांनाच संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना पुढे आणले जाणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.

छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता
मुख्यमंत्र्यांची नावं अद्याप गुलदस्त्यात

छत्तीसगडचे संभाव्य मुख्यमंत्री : माजी मुख्यमंत्री रमण सिंह, छत्तीसगड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव, आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह

रमण सिंह यांनी निवडणूक लढवली नाही
अरुण साव लोरमी विधानसभा मतदारसंघातून विजयी
रेणुका सिंह भरतपूरच्या सोनहतमधून विजयी

राजस्थानचे संभाव्य मुख्यमंत्री : माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, दीया कुमारी, महंत बालकनाथ

वसुंधरा राजे यांनी निवडणूक लढवली नाही
दीया कुमारी विधानसभा निवडणुकीत ७१ हजार मतांनी विजयी, वसुंधरा राजे यांच्याप्रमाणेच राजघराण्याशी संबंधित
महंत बालकनाथ राजस्थानचे योगी म्हणून प्रसिद्ध, काँग्रेसच्या इमरान खान यांचा पराभव केला, ६ हजार मतांनी जिंकले

मध्य प्रदेशचे संभाव्य मुख्यमंत्री : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर

शिवराजसिंह चौहान यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली
ज्योतिरादित्य शिंदे आणि नरेंद्र सिंह तोमर केंद्रात आहेत, त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number