नौदलाचा गौरव अमिताभच्या आवाजात

सिंधुदुर्ग, ०४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. या दिवशी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने भारतीय नौदलाने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली एक ध्वनीचित्रफीत प्रकाशीत केली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये या व्हिडीओचे चित्रीकरण केले आहे. भारदस्त आवाजात आजच्या दिवसाची महती अमिताभ बच्चन मांडणार आहेत. दरवर्षी नवी […]

नौदलाचा गौरव अमिताभच्या आवाजात

सिंधुदुर्ग, ०४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. या दिवशी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने भारतीय नौदलाने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली एक ध्वनीचित्रफीत प्रकाशीत केली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये या व्हिडीओचे चित्रीकरण केले आहे. भारदस्त आवाजात आजच्या दिवसाची महती अमिताभ बच्चन मांडणार आहेत. दरवर्षी नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. परंतु यंदा सिंधुदुर्ग येथे हा नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number