तेलंगणात वायुदलाचे विमान कोसळले

हैदराबाद, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : तेलंगणात वायुदलाचे विमान कोसळले. हे प्रशिक्षणासाठीचे विमान होते. विमान कोसळल्यामुळे दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. हैदराबादपासून साठ किलोमीटर अंतरावरील मेडक जिल्ह्यातील तुप्रान जवळ विमान कोसळले. कोसळलेल्या विमानाला आग लागली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता झाली. सर्वात आधी स्थानिक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. वायुदल दुर्घटनेची चौकशी करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number