मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे काय चुकले? १. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन२. तरुणांची व्होट बँक काँग्रेसपासून लांब३. महिला मतदार काँग्रेसपासून लांब४. रोजगाराबाबात जनता नाराज५. एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही६. दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही
१. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन २. तरुणांची व्होट बँक काँग्रेसपासून लांब ३. महिला मतदार काँग्रेसपासून लांब ४. रोजगाराबाबात जनता नाराज ५. एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही ६. दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही