गेहलोत यांच्या पराभवाची कारणे १. बंडखोर उमेदवारांशी वैयक्तिक चर्चा केली नाही२. गेहलोत यांनी साडेतीन वर्षे सचिन पायलट यांचा अपमान केला३. राजस्थानमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना, तरुणाई नाराज४. योजना अनेक पण अंमलबजावणी नाही५. दोन-दोन वर्ष रखडलेल्या पदनियुक्त्या
१. बंडखोर उमेदवारांशी वैयक्तिक चर्चा केली नाही २. गेहलोत यांनी साडेतीन वर्षे सचिन पायलट यांचा अपमान केला ३. राजस्थानमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना, तरुणाई नाराज ४. योजना अनेक पण अंमलबजावणी नाही ५. दोन-दोन वर्ष रखडलेल्या पदनियुक्त्या