तेलंगणात बीआरएसचा पराभव का झाला ?

तेलंगणात बीआरएसच्या पराभवाची कारणे १. केसीआर यांच्यावरील घोटाळ्याचे आरोप२. केसीआर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप३. बीआरएस भाजपाची बी टीम असल्याचा काँग्रेसचा आरोप४. त्यामुळे मुस्लिम मतदार बीआरएसपासून दुरावला५. राष्ट्रीय पक्ष होण्याच्या नादात स्थानिकांकडे दुर्लक्ष६. दक्षिण तेलंगणात भेदभाव झाल्याचा आरोप७. बीआरएस आणि भाजपाच्या संघर्षाचा काँग्रेसला फायदा

तेलंगणात बीआरएसचा पराभव का झाला ?

तेलंगणात बीआरएसच्या पराभवाची कारणे

१. केसीआर यांच्यावरील घोटाळ्याचे आरोप
२. केसीआर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप
३. बीआरएस भाजपाची बी टीम असल्याचा काँग्रेसचा आरोप
४. त्यामुळे मुस्लिम मतदार बीआरएसपासून दुरावला
५. राष्ट्रीय पक्ष होण्याच्या नादात स्थानिकांकडे दुर्लक्ष
६. दक्षिण तेलंगणात भेदभाव झाल्याचा आरोप
७. बीआरएस आणि भाजपाच्या संघर्षाचा काँग्रेसला फायदा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number