राज ठाकरे शिंदेंच्या भेटीला

मुंबई, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. मनसे दुकानं आणि आस्थापनं यांनी मराठी नावाच्या पाट्या लावाव्यात यासाठी आंदोलन करत आहे. तसेच टोल संदर्भात […]

राज ठाकरे शिंदेंच्या भेटीला

मुंबई, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.

https://twitter.com/mieknathshinde/status/1730832735328178248

मनसे दुकानं आणि आस्थापनं यांनी मराठी नावाच्या पाट्या लावाव्यात यासाठी आंदोलन करत आहे. तसेच टोल संदर्भात मनसेचे आंदोलन सुरू आहे. याच दोन मुद्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून या भेटीची माहिती दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number