संजय गायकवाडांचा आपल्याच सरकारला इशारा

बुलढाणा, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय गायकवाड धनगर समाजाच्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे सरकारविरोधातच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे किंवा त्यांना इतरांचे हिसकावून घ्यावे, अशा प्रकारची कोणतीही मागणी धनगर समाजाची नाही. संविधानामध्ये घटनात्मक बदल करून […]

संजय गायकवाडांचा आपल्याच सरकारला इशारा

बुलढाणा, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय गायकवाड धनगर समाजाच्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे सरकारविरोधातच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे किंवा त्यांना इतरांचे हिसकावून घ्यावे, अशा प्रकारची कोणतीही मागणी धनगर समाजाची नाही. संविधानामध्ये घटनात्मक बदल करून जी जात या भारतात नाहीच, ती जात त्यात लिहली गेली. त्यामध्ये जर वेगळा बदल केला तर या समाजाला वेगळे आरक्षण देण्याची गरज नाही, असे गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाडांचे वक्तव्य –

‘मी सरकार म्हणून सरकारची कधीच पर्वा करत नाही. मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढू शकतो आणि सरकारला ही ठोकून काढू शकतो’, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढतो अन् सरकारलाही
संजय गायकवाडांचा आपल्याच सरकारला इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number