दादा भुसेंचा राऊतांवर निशाणा

नाशिक, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: संजय राऊत यांना बोलून काहीही फायदा नाही दररोज काहीही वक्तव्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यांनी चुकीचे वक्तव्य केले तर न्यायालयात आपण दाद मागूच असं मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये म्हटलंय. दादा भुसेंच वक्तव्य – संजय राऊतांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याचं उत्तरही मी सभागृहात दिलं होतं. त्यांच्याविरोधात […]

दादा भुसेंचा राऊतांवर निशाणा

नाशिक, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: संजय राऊत यांना बोलून काहीही फायदा नाही दररोज काहीही वक्तव्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यांनी चुकीचे वक्तव्य केले तर न्यायालयात आपण दाद मागूच असं मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये म्हटलंय.

दादा भुसेंच वक्तव्य –

संजय राऊतांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याचं उत्तरही मी सभागृहात दिलं होतं. त्यांच्याविरोधात मालेगाव न्यायालयात मी दावा देखील दाखल केला आहे. ते आता त्या दाव्याच्या जामिन्यासाठी जात आहेत. त्यांना बोलून असंही काहीच फायदा नाही. दररोज काही वक्तव्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण जर त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं तर आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी भूमिका मंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number